आटपाडी तालुक्यातील झरे येथे माननिय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या स्थानिक विकास निधीतून नुतन ग्रामपंचायत इमारत बांधकाम कामाकरिता मंजूर झालेल्या ४० लाख रुपये निधीच्या कामाचे भूमिपूजन सांगली जि.प.मा सभापती ब्रह्मानंद पडळकर यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये अनेक मान्यवर यांच्या उपस्थितीत मध्ये करण्यात आले. या प्रसंगी मा.उपसभापती नारायण आण्णा चवरे, मा सभापती जयवंत भाऊ सरगर,सरपंच अंकुश पाटील, मार्केट कमिटी मा उपसभापती दिलीप खिलारी, मा सरपंच अधिक नाना माने, मुन्ना भाऊ चव्हाण, सचिन सासने, दत्ता चव्हाण, दादा भानुसे, कुरूंदवाडी उपसरपंच लक्ष्मण भानुसे, जितेंद्र भानुसे, कुंडलिक खोत, संजय पाटील, गंगाराम वाघमारे, समाधान चव्हाण, पंचायत समिती बांधकाम विभागाचे अधिकारी, ग्रामपंचायत चे सर्व सदस्य, ग्रामसेवक व ग्रामस्थ तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा पार पडला.
आटपाडी तालुक्यातील झरे ग्रामपंचायतीच्या नुतन इमारत कामाचे भूमिपूजन
