महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी सक्तीची, सरकारी निर्णयावरुन वादंग, मात्र फडणवीसांनी सांगितलं कारण
नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसोबतच राज्य अभ्यासक्रम आराखडा नव्या शैक्षणिक वर्षापासून लागू करताना पहिलीपासूनच हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयाचे राज्याच्या…