आणखी एक भारतीय पोहोचला ICCमध्ये !

जय शाह यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) अध्यक्षपदावर नियुक्तीनंतर जागतिक क्रिकेटवर भारताचा प्रभाव पुन्हा एकदा स्पष्टपणे दिसून आहे. आता आयसीसीच्या…

आजारी वडिलांसाठी 3 वर्ष क्रिकेट सोडलं, भावाच्या निधनाचं दुःख , पहा आकाशदीपचा संघर्ष

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या टेस्ट सामन्यात जसप्रीत बुमराहला वर्कलोड मॅनेजमेंटमुळे प्लेईंग 11 मध्ये समाविष्ट करण्यात आलं नाही. त्यामुळे आकाशदीपला…

भारताचा महाविजय… एजबॅस्टन विजयावर आली विराट रिॲक्शन

बर्मिंगहॅममध्ये भारताने इंग्लंडविरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकला. एजबॅस्टनच्या मैदानावर इंग्लंडला विजयासाठी 608 धावांचे लक्ष्य होते, पण बेन स्टोक्सची टीम दुसऱ्या…

भारताचा इंग्लंडविरुद्ध विजय; पण तरीही WTC च्या गुणतालिकेत टॉप 3 मध्येही स्थान नाही

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने तब्बल 336 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1…

भारताच्या किंगकडून प्रिन्सचं कौतुक; कोहलीने गिलला दिलं नवीन नाव

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलने शानदार कामगिरी केली. त्याने दोन उत्कृष्ट डाव खेळले. गिलने पहिल्या डावात…

मी चांगली बॉलिंग केली पण… 6 विकेट काढल्यानंतरही मोहम्मद सिराज असं काय म्हणाला ?

भारतविरुद्ध इंग्लंड पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना बर्मिंगहॅम येथे सुरु आहे. या सामन्यात जसप्रीत…

यशस्वी जयस्वालने टेस्ट क्रिकेटमध्ये रचला इतिहास, सचिन अन् विराटला सोडलं मागे

टीम इंडियाचा सलामी फलंदाज यशस्वी जयस्वाल यांनी एजबेस्टन टेस्ट दरम्यान एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. यादरम्यान त्याने माजी फलंदाज…

गिलच्या ‘कॅप्टन’ इनिंगने टीम इंडियाची पहिल्या दिवशी त्रिशतकी मजल; यशस्वी जयस्वालची 87 धावांची खेळी

अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस भारतीय संघाच्या नावावर राहिला. इंग्लंडविरुद्ध बुधवारी झालेल्या खेळाच्या अखेरीस टीम इंडियाने 5 विकेट गमावून…

भारताच्या Playing XI मध्ये तीन मोठे बदल; बुमराह IN की OUT; शुभमनने सस्पेन्स संपवला

भारतविरुद्ध इंग्लंड पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना लीड्समध्ये रंगला ज्यात भारताचा पाच विकेट्सने पराभव झाला.…

भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून दुसरा कसोटी सामना रंगणार

भारत आणि इंग्लंड (India and England) यांच्यात आजपासून दुसरा कसोटी सामना रंगणार आहे. दुपारी 3 वाजता या सामन्याला सुरुवात होईल.…