पुणे-सातारा महामार्गावर तरुणांची थिल्लरबाजी ; धावत्या चारचाकीच्या खिडक्यांमधून बाहेर येत धिंगाणा
पुणे : तरुणांनी(Youths) कायद्याचे उल्लंघन करून पुणे-सातारा महामार्गावर थिल्लरबाजी केली आहे. सध्या, तरुणांच्या या थिल्लरबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल…