Goverment Loan Scheme : महिला उद्योजिकांसाठी उपलब्ध आहेत ‘या’ विशेष सरकारी कर्ज योजना; जाणून घ्या सविस्तर
आजकालच्या महिलांची फक्त घर-संसारात अडकून राहण्याची इच्छा नाही. त्यांना स्वत:च्या पायावर उभं राहून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनायचं आहे.त्यासाठी त्यांच्याकडे निवडक क्षेत्रांत…