हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथे व्हिडिओ कॉल करत गळफास घेऊन तरुणाने संपवले जीवन

पुलाची शिरोली येथील अभिजित माने हा फॅब्रिकेशनचे कामे करतो, त्याला फॅब्रिकेशन कामाची मोठी ऑर्डर मिळाल्यामुळे तो पुण्यात होता. गुढीपाडव्यानिमित्त तो पुलाची शिरोली…

हातकणंगले तालुक्यातील पंचगंगा कारखान्याचा निवडणूक अधिकारी बदला; माजी चेअरमन रजनीताई मगदूम यांची मागणी

बेकायदेशीर आणि नियम धाब्यावर बसून निवडणूक घेतलेल्या जिल्हाधिकारी यांच्याकडे पुन्हा पंचगंगा कारखान्याच्या निवडणुकीची सूत्र सोपवली आहेत. त्यामुळे मागील अनुभव पाहता,…

हुपरी शहरातील चांदी व्यवसायिकांना दरातील चढ उताराचा फटका 

हुपरी शहरातील दागिने निर्मितीवर आंतरराष्ट्रीय अस्थिर परिस्थितीचा परिणाम झाला असून चांदी सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण सुरू आहे. दोन दिवसांत…

हातकणंगले तालुक्यातील तारदाळ गावात चोरी; लाखोंचा ऐवज लंपास

तारदाळ गावातील जावईवाडी परिसरात नामदेव आण्णा कोळी हे आपल्या कुटुंबासोबत वास्तव्यास आहेत. शनिवारी सकाळी ते आपल्या कुटुंबीय समवेत नातेवाईकांकडे बाहेरगावी…

हातकणंगले तालुक्यातील आळते येथील रामलिंग रस्त्यासाठी मोर्चेकऱ्यांकडून अधिकारी धारेवर

आळते येथील श्री रामलिंग, धुळोबा, अल्लमप्रभु देवालयासह कुंथुगिरी तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी जि.प. सदस्य अरुणराव इंगवले व त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाविकांनी हातकणंगले…

हातकणंगलेत ६१ ग्रामपंचायतींसाठी सरपंच आरक्षण प्रक्रीया शांततेत पार पडली

हातकणंगले तालुक्यातील एकूण ६१ ग्रामपंचायत साठी सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठीचे सरपंच पदाचे अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती , नागरीकांचा…

पारगाव येथे वृद्धाचे पावणेतीन लाखांचे दागिने लंपास; एक्साईज कर्मचारी असल्याचे भासवले

हातकणंगले तालुक्यातील पारगावच्या पाडळी रोडवर राहणारे महादेव पोवार हे सेवानिवृत्त आहेत. सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ते पारगाव येथील दत्त पतसंस्थेजवळ…

हातकणंगले तालुक्यातील तळंदगे ग्रामपंचायतीकडून ६४ लाखांची करवसुली

पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत तळंदगे ग्रामपंचायत हद्दीतील रेमंड कॉटन इंडस्ट्रीज कडून ग्रामपंचायत कर वर्षानुवर्षे दुर्लक्षित होता. तत्कालीन कार्यकारिणीने याकडे दुर्लक्ष केले…

आळते येथील महात्मा गांधी सामुदायिक शेती सोसायटी निवडणुकीत छत्रपती शाहू विकास आघाडी विजयी

हातकणंगले तालुक्यातील आळते येथील महात्मा गांधी सामुदायिक शेती सोसायटीच्या निवडणुकीत सत्तारूढ छत्रपती शाहू विकास आघाडी पॅनलने बाजी मारली आहे. छत्रपती…

हातकणंगले पोलिस ठाण्याची अजब कामगिरी; शक्तिपीठ समर्थकाला धरले, विरोधकाला सोडले 

विधानसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्तिपीठ महामार्गाबाबत शब्द फिरविल्याने शनिवार सरवडे येथील सभा उधळून लावण्याचा इशारा शक्तिपीठ महामार्ग विरोधी…