अपार कार्ड दाखवा, विमान प्रवासात घसघशीत सूट मिळवा, केंद्र सरकारचे विद्यार्थ्यांना दिवाळी बंपर गिफ्ट, अजून काय फायदा होणार?
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने अपार कार्डच्या फायद्याचा परिघ वाढवला आहे. अपार कार्डधारक विद्यार्थ्यांना विमान तिकीटात घसघशीत सूट मिळणार आहे. आतापर्यं अपार…
