भूकंपाने उद्ध्वस्त म्यानमार पुन्हा हादरलं, शेकडो लोकांचा मृत्यू, अफगाणिस्तानातही बसले भूकंपाचे धक्के
म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर आता अफगाणिस्तानमध्येही शनिवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. पहाटे 5 वाजून 16 मिनिटांच्या आसपास भूकंपाचे…