कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा-जोतिबा, विशाळगड, गगनबावड्यात होणार रोप-वे; राज्य शासनाची ४५ प्रकल्पांना तत्त्वत: मान्यता
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा-जोतिबा यासह विशाळगड आणि गगनबावड्यातील गगनगिरी मंदिर अशा जिल्ह्यातील तीन ठिकाणी रोप-वे होणार आहेत. यासह राज्यातील ४५ रोप-वे…