इचलकरंजी पंचगंगा पूलावर भरधाव ट्रकची पलटी…

ओव्हरलोड रद्दी भरून जाणारा भरधाव ट्रकची पंचगंगा नदीकाठावर लहान पुलावरील शिवनाकवाडी मार्गावर वळसा घालताना पलटी झाला.चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यावरच ट्रक…

इचलकरंजीतील तरुण सेल्फी काढताना वाहून गेला….

काळम्मावाडी धरणाजवळ वीज निर्मिती केंद्रातून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या ठिकाणी सेल्फी काढताना पाय घसरून इचलकरंजीचा तरुण वाहून गेला. उज्वल कमलेश गिरी…

अतिरिक्त वीज सवलतीसाठी मुख्यमंत्र्यांना वस्त्रोद्योग महासंघाचे निवेदन

यंत्रमाग उद्योगाला अतिरिक्त वीज सवलतीचा लाभ घेण्यासाठी वस्त्रोद्योग विभागाकडे नोंदणीची अट घालण्यात आली आहे.नोंदणीची ही अट रद्द करण्यासह अतिरिक्त सवलतीचा…

इचलकरंजीतील माजी नगरसेवकाच्या खुनाच्या तयारीत असणाऱ्या संशयितांना अटक!

कराड शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने रेकॉर्डवरील पाच संशयितांच्या टोळीला धरपकड करून कराडमध्ये जेरबंद केले. ही टोळी इचलकरंजी जि.कोल्हापूर येथील…

इचलकरंजीत अनेक नागरी प्रश्‍नांवर बैठक…

कृष्णा योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील जलवाहिनी टाकण्याच्या कामाची अंतिम मुदत ३० जूनपर्यंत आहे. या कालावधीत काम पूर्ण करण्याच्या सूचना मक्तेदारास दिल्या…

पंचगंगा सांडपाणी मुक्त करा असा जिल्हाधिकाऱ्यांची सूचना…

इचलकरंजी, कोल्हापूर महापालिकांनी आपले प्रस्तावित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पुढील अडीच वर्षांत उभे करून पंचगंगा नदी सांडपाणीमुक्त करावी. नदीकाठी असणाऱ्या गावांमध्ये…

इचलकरंजी महापालिका ॲक्शन मोडवर …..

शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग वाढले आहेत. याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर महापालिका आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.…

इचलकरंजीत अनधिकृत नळांवर ‘हातोडा’…

इचलकरंजी महापालिकेकडून अनधिकृत नळ जोडणीची शोधमोहीम राबवण्यात येणार आहे.पाणीपुरवठा विभाग यासाठी कर विभागाची मदत घेणार आहे. या वेळी नळ जोडणीबाबतची…

इचलकरंजीतील बेकायदेशीर ॲकॅडमींवर कारवाईची मागणी…

इचलकरंजी शहरातील बेकायदेशीर शैक्षणिक ॲकॅडमींवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन भाजपचे शहर उपाध्यक्ष प्रदीप मळगे यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयात दिले.…

इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात घोड्याचा मृत्यू!

इचलकरंजी शहर परिसरात भटक्या कुत्र्यांचा नाहक त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे. त्यामध्ये अनेक नागरिक,महिला, बालकांवर हल्ला करून जखमी केल्याचे प्रकार…