गौरव नायकवडी यांनी घेतली मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्र्यांची भेट! भविष्यात विकास कामाबद्दल निधी कमी पडू न देण्याची ग्वाही
विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाल्यानंतर महायुतीचे सरकार स्थापन झाले. विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलल्याचे चित्र पहायला मिळाले. युवानेते गौरव नायकवडी…