छावणीच्या थकीत ३३ कोटी बिलांवरून मंगळवेढा-सांगोला आमदारांचा संताप; ‘तारीख पे तारीख’ आठवण करून सरकारला चपराक!

मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील छावणी चालकाच्या थकीत 33 कोटी बिलावरून आ.समाधान आवताडे यांनी सरकारला धारेवर धरत सनी देवल च्या चित्रपटातील…

सांगोला: शहाजीबापू अन् भाजपमध्ये अखेर हातमिळवणी; दोन जागा केल्या बिनविरोध

सांगोला नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपशी विशेषत: पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी दोन हात करणाऱ्या माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी अखेर भाजपशी समझोता…

सांगोला तालुक्यात अज्ञात कारणावरून वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

अज्ञात कारणावरून ६५ वर्षीय वृध्दाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आगलावेवाडी (ता. सांगोला) येथे घडली. साऊबा विठोबा माळी असे गळफास…

‘कृषी पर्यटन रिसॉर्टमधून ३२ लाखांचा गुटखा जप्त’; सांगोला येथील घटना, मालकासह चार जणांविरुद्ध गुन्हा !

सांगोला पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाने मे. सी.एम. कृषी पर्यटन अॅग्रो रिसॉर्टवर (चिंचोली रोड, चारमिनार कंपनीजवळ) छापा टाकून तब्बल…

सांगोला गूढ ‘बूम’चा धुमाकूळ; शास्त्रज्ञ उत्सुक

लातूरपासून नांदेडपर्यंत आणि बीडपासून धाराशिवपर्यंत, एकच कथा समोर येत राहते: अचानक, ध्वनीमय बूमसारखा आवाज जो आकाशातून फाटल्यासारखा वाटतो, घरे हादरतो,…

सांगोला तालुक्यातील 804 शिक्षक सामूहिक रजेवर

टीईटी विरोधात आणि जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतच्या प्रमुख मागणीसह शिक्षकांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांबाबत राज्य शासनाकडून सोडवणूक होत नसल्यामुळे विविध…

सांगोला तालुक्यात 66 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा उडणार धुरळा

नगरपालिका निवडणुकीचा निकाल अजून जाहीर होतो ना होतो, तोपर्यंतच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तारखा कधी जाहीर होणार, याकडे सगळ्यांचे…

लग्नानंतर देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; भीषण अपघातात ५ जण जागीच ठार, सुदैवाने नवरा नवरी वाचले

चार दिवांसापूर्वी लग्न झालेले नवदाम्पत्य देवदर्शनासाठी पनवेलहून कुईवाडी येथून मामांना घेऊन तुळजापुराला देवदर्शनास निघाले. वाटेत बार्शी-लातूर रस्त्यावर घारी (ता. बार्शी)…

जयकुमार गोरे, बाबासाहेबांचे डावपेच की घायाळ शहाजीबापूंची धडपड? : सांगोल्यात लागल्या पैजा

नगरपरिषदेचे मतदान पार पडले असले तरी शहरातील राजकीय तापमान अजूनही उच्चांकावरच आहे. मतदान संपताच मतांची आकडेमोड, गुप्त झालेल्या बैठका, प्रभागनिहाय…

सांगोल्यात मुख्यमंत्री फडणवीसांची सभा; उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सभेनंतर फडणवीस काय बोलणार याकडे लक्ष…

नगरपरिषद निवडणुकीची देवेंद्र फडणवीस रणधुमाळी शिगेला पोचली असतानाच, आज ३० नोव्हेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार असून, शहरातील…