इस्लामपूर शहरात अवैध धंदे राजरोसपणे सुरू; संजय हारुगडे यांच्याकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल
इस्लामपूर शहरासह वाळवा, शिराळा तालुक्यात अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. नागरिकांच्या तक्रारी असतानाही इस्लामपूर पोलीस दुर्लक्ष करतात. इस्लामपूर पोलीस स्टेशनच्या…