हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या गोटखिंडीत मशिदीत गणेश प्रतिष्ठापना

सगळीकडेच गणेशोत्सवाचे वातावरण आहे. काल गणेशमंडळांनी गणेशाची प्रतिष्ठापना केली. घरोघरी गणेशाचे आगमन झाले असल्यामुळे चैतन्याचे, उत्साहाचे वातावरण आहे. अशातच वाळवा…

डेंग्यूमुळे माणिकवाडीत जवानाच्या पत्नीचा मृत्यू! गावात साथीची धास्ती

वाळवा तालुक्यातील माणिकवाडी येथील भारतीय सैन्य दलात कार्यरत लष्करी जवानांच्या २३ वर्षीय पत्नीचा डेंग्यूच्या आजारावर उपचार सुरू असताना शुक्रवारी दुपारी…

आमदार जयंत पाटील यांनी लगावला सरकारला टोला

वाळवा तालुक्यातील येथील नूतन ग्राम सचिवालय आणि इतर विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी आमदार जयंत पाटील यांनी सरकारला टोला लगावला आहे. राज्यातील प्रलंबित…

आज येडेनिपाणीत मल्लिकार्जुन यात्रा

येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील मल्लिकार्जुन यात्रा २ सप्टेंबर रोजी श्रावणातील शेवटच्या सोमवारी साजरी होत आहे. या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मल्लिकार्जुन दर्शनासाठी…

आमदार जयंत पाटलांना शह देण्यासाठी विनोद तावडे यांचे….

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात येऊन भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी बेरजेचे राजकारण…

दहशत माजविण्यासाठी आलेल्या ड्रोनचा युवकांनी सुरू केला गनिमी काव्याने थरारक पाठलाग

अवकाशात फिरणारे अज्ञात ड्रोन ते ड्रोन उचापत खोरांचेच असल्याची खात्री पटल्याने चोरट्यांची प्रचंड दहशत निर्माण झाली असताना त्या दहशतीस पुरून…

७५ वर्षीय वृद्धेवर युवकाचा बलात्कार

वाळवा तालुक्यातील एका गावात ७५ वर्षांच्या वृद्धेवर युवकाने बलात्कार केल्याचा प्रकार शनिवारी घडला. संतप्त नागरिकांनी युवकाला पकडून बेदम चोप दिला.…

वाळवा तालुक्यातील पिकांचे पंचनामे पूर्ण

वाळवा तालुक्यातील कृष्णा व वारणा नद्यांना आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या ४ हजार ३३ शेतकऱ्यांच्या पाण्याखाली गेलेल्या १ हजार २५ हेक्टर शेतीचे…

वाळवा तालुक्यातील बोरगावचा युवा शेतकरी फुलला रताळी शेतीतून

वाळवा तालुक्यातील बोरगाव येथील युवा शेतकरी रामराव पाटील यांनी रताळी शेतीतून विक्रमी उत्पादन घेऊन नवीन इतिहास घडवला आहे.नितीन पाटील बोरगाव…

तांदुळवाडी येथे पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

तांदूळवाडी (ता. वाळवा) परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून ते चिंतीत आहेत.कुंडलवाडी मालेवाडी बहादूरवाडी…