सोलापूर शहरातील विविध भागातून बेपत्ता झालेल्यांच्या शोधासाठी पोलिस आयुक्तांनी सर्व पोलिस ठाण्यांच्या माध्यमातून आठ पथके तयार केली होती. अवघ्या दहा दिवसांतच पोलिसांनी दमदार कामगिरी करीत हरविलेल्या तब्बल ११६ व्यक्तींना शोधून काढले.सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयातर्फे पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, सहायक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलिस निरीक्षक महादेव राऊत यांच्या नेतृत्वाखालील सहा पथकांनी शहरातील हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी ६ ते १६ मार्च या काळात विशेष मोहीम राबविण्यात आली.
Related Posts
पक्षातील फुटीमुळे जागावाटपात बदललं गणितं….
लोकसभा निवडणुकांमधील निकालाचा विचार केल्यास सोलापूर जिल्ह्यातील 11 पैकी 8 मतदारसंघात महाविकास आघाडीला मताधिक्य मिळालं आहे. त्यामुळे, भाजप-सेना युतीचे 7…
सोलापुरातून मोठी बातमी! सुशीलकुमार शिंदेंसह प्रणिती शिंदेंना………
राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर येत असून, काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केला…
माढा मतदारसंघातील संजय कोकाटे पवार गटात दाखल
शिवसेना शिंदे गटाचे माढा लाेकसभाप्रमुख संजय कोकाटे यांनी शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष…