खोतवाडी मध्ये मुलीची छेड काडणाऱ्याला दिला चोप

इचलकरंजी खोतवाडी गावामध्ये महिलांनी मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला धिड काढून दिला चोप नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीच्या घरापासून शाळेपर्यंत पाटला करून तिच्याशी अश्लील वर्तन करत होता पीडित मुलीने याची माहिती आई-वडिलांना दिली दिल्यानंतर आरोपीला दिला चांगला चोपआरोपीला महिलांनी चोप देताना पोलिसांनी घेतले ताब्यात खोतवाडी गावामध्ये तणावाचे वातावरण