दसरा साडेतीन मुहूर्तापैकी एक ! शस्त्रपूजा का करतात ?

दसरा हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक सण असून यादिवशी श्रीरामाने रावणाचा वध केला होता. हिंदू पंचांगानुसार आश्विन शुक्ल दशमीचा…

वर्षाचा शेवटचा चंद्रग्रहण, भारतातील ‘या’ शहरांमध्ये दिसणार?

भारतात यंदाच्या वर्षीतील शेवटचा आणि दुसरा चंद्रग्रहण दिसणार आहे. या दरम्यान आकाशात ‘ब्लड मून’चं एक अद्भुत दृश्य पहायला मिळणार आहे.…

हरतालिका व्रत एकदा केल्यास प्रत्येक वर्षी करावा लागतो का ?

हिंदू धर्मामध्ये महादेवाला देवांचे देव मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, महादेवाची पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते.…

श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास कधी सोडावा ?

भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला. त्यामुळे हा दिवस कृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. यंदा…

नागपंचमीच्या दिवशी भावासाठी उपवास का करतात ?

श्रावण महिना म्हटलं की धार्मिक सणांची रेलचेल असते. त्यात नागपंचमीला विशेष स्थान आहे. यंदा नागपंचमीचा सण 29 जुलै रोजी साजरा…

यंदा अक्षय तृतीयाच्या दिवशी तयार होणार खास योग

हिंदू धार्मिक ग्रंथानुसार, अक्षय तृतीयाचा (Akshaya Tritiya) दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी कोणत्याही प्रकारचे सुभकार्य केले जाते. दिनदर्शिकेनुसार…

वरुथिनी एकादशीच्या दिवशी तुळशीचे ‘हे’ उपाय केल्याने घरामध्ये सुख शांती येईल

हिंदू धर्मामध्ये एकादशीला विशेष महत्त्व दिले जाते. एकादशीच्या दिवशी पूजा आणि व्रत केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत…

Shukrawar Upay: शुक्रवारी ‘हे’ विशेष उपाय केल्यास लक्ष्मी देवी होईल प्रसन्न

ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्रवार हा देवी लक्ष्मीला समर्पित आहे आणि हा दिवस शुक्र ग्रहाच्या उपायांसाठी देखील योग्य मानला जातो. जरी दोन्ही संपत्ती,…

Kamada Ekadashi 2025: कामदा एकादशीच्या दिवशी विष्णू पूजा का केली जाते? जाणून घ्या शास्त्रीय कारण….

हिंदू धर्मामध्ये एकादशीला विशेष महत्त्व दिले जाते. कामदा एकादशी हे हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे आणि पुण्यपूर्ण व्रत आहे. चैत्र महिन्याच्या…