जवळपास दोन दशकांनंतर भारतात मिस वर्ल्ड स्पर्धेचा (Miss World 2024) ग्रँड फिनाले पार पडला. मुंबईतील जिओ सेंटर मध्ये यासाठी जगभरातील सौंदर्यवती, फॅशन विश्वातले दिग्गज आणि मनोरंजन दुनियेतील तारे दाखल झाल्या होत्या. यंदा साऱ्यांचेच लक्ष असेल ते अंतिम फेरीत पोहचलेल्या भारताच्या सिनी शेट्टीकडे. पण मिस वर्ल्ड 2024 या किताबावर चेक प्रजासत्ताकच्या क्रिस्टिना पिस्कोव्हाने (Krystyna Pyszkova) नाव कोरलं.
Miss World 2024! यंदाची विश्वसुंदरी क्रिस्टिना पिस्कोव्हा…
