राज्यसेवा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. 6 जून रोजी होणारी राज्यसेवा परीक्षा आता 21 जुलै रोजी घेण्यात येणार आहे. ज्या आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांच्या कुणबी अशा नोंदी सापडल्या आहेत त्यांना ओबीसी प्रवर्गातून अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षेच्या तारखेमध्येही बदल करण्यात आला आहे. या संबंधित निवेदन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून वर्ग 1 आणि वर्ग 2 प्रवर्गातील एकूण 524 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
Related Posts

MVA Seat Sharing: मविआचं विधानसभा निवडणुकीचं जागावाटप कधी होणार?
राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक आता अवघ्या दोन-तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यादृष्टीने महायुती आणि महाविकास आघाडीने मोर्चेबांधणी सुरु केली असली…

गॅस ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी……
घरगुती गॅस ग्राहकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. खरे तर, भारतात गेल्या काही वर्षामध्ये घरगुती…

सर्वसामान्यांना दिलासा ! दिवाळीत महाग झालेला किराणा झाला स्वस्त..
ऐन सणासुदीच्या दिवसात खाद्यतेलासह इतर वस्तूचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडले होते. मात्र आता दिवाळीत महाग झालेला किराणा काहीसा…