राज्यातील बहुतांश भागात मान्सून दाखल झाला आहे. मुंबईतही मान्सूनची दमदार सुरुवात झाली आहे. शुक्रवार सकाळपासून मुंबईत पाऊस सुरु आहे. तसेच राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये पावसाच्या यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. विदर्भातील यवतमाळ, वर्धा, अमरावती, बुलढाणा, वाशिममध्ये यलो अलर्ट दिला आहे. रत्नागिरी, पुणे, ठाणे, अहमदनगर, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट दिला आहे. मान्सून वेळेवर आल्यामुळे शेतकऱ्यांनी कामाला सुरुवात केली आहे.
Related Posts
पुढील काही तासात मुसळधार पावसाची हजेरी! या जिल्ह्यांना यलो अलर्ट…..
राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज देखील राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.…
समीर तांबोळी यांचा जामीन अर्ज फेटाळून
७/१२ सदरी झालेल्या नोंदी, कर्ज प्रकरणाच्या नोंदी व अर्जदार समीर ईलाही तांबोळी यांनी केलेल्या खरेदीपत्राचा दस्तऐवज या सर्व बाबी विचारात…
Shiv Sena MLA Disqualification Case : गुवाहाटीच्या विमानांचे तिकीट ते हॉटेलचा खर्च कोणी केला? ठाकरेंच्या वकिलांचे योगेश कदमांना उलट तपासणीत अवघड प्रश्न
Shiv Sena MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी (Shiv Sena MLA Disqualification Case) विधिमंडळात सुरू आहे. शिंदे गटाचे आमदार…