विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात तिसरी आघाडी! रविकांत तुपकर मैदानात शेतकऱ्यांचे प्रश्न हे निवडणुकीच्या केंद्रस्थानी यावे यासाठी राज्यात तिसरी सध्या आघाडीच्या पर्यायाचा विचार केला जात आहे. यासाठी बच्चू कडू, संभाजी राजे व रविकांत तुपकर यांनी पुढाकार घेतला आहे. याच पार्शवभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर हे 11 जुलै पासून महाराष्ट्र दौऱ्यावर निघत आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर रिंगणात उतरत असतांना सत्ताधाऱ्यांची बी टीम म्हणून हिणवणे योग्य नाही, याचा अर्थ प्रस्थापितांच्या विरोधात आम्ही मैदानात उतारायचेच नाही का ? असा सवाल तुपकर यांनी टीकाकारांना विचारला आहे
Related Posts
Kangana Ranaut : कंगनाच्या दणदणीत विजयानंतरही चाहते नाराज…..
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौ हिमाचल प्रदेशातील मंडीतून (Himachal Pradesh Mandi) विजयी झाली आहे. बॉलिवूड गाजवल्यानंतर आता दिल्ली गाजवायला कंगना सज्ज झाली…
मतदान कार्ड नसेल तरीही करता येणार मतदान!
लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. देशात एकूण सात टप्प्यांमध्ये मतदान होत आहे. १८ वर्षांपुढील सर्वांनी मतदान करावे असं आवाहन केंद्रीय…
राज्याचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून……
महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याची शिफारस करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळाने घेतला आहे. २७ जूनपासून पावसाळी अधिवेशन सुरू करण्याची मंत्रिमंडळाची…