मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी प्रमाणपत्राला ओबीसी कल्याण संघटनेने आक्षेप घेतला आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ नका, मराठ्यांना देण्यात आलेले प्रमाणपत्र स्थगित करा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली असून या याचिकेवर मुख्य न्या.देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठासमोर १० सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.
Maratha Reservation: मराठा आरक्षणावर या तारखेला महत्वाची सुनावणी!
