दुबईमध्ये आयपीएलचा लिलाव थाटात पार पडला. वेगवान गोलंदाजांवर पैशांचा पाऊस पडला. मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स यांच्यावर 20 कोटींपेक्षा जास्त रुपयांची बोली लागली. हर्षल पटेल हा सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला.
तर आरसीबीने अल्जारी जोसेफसाठी कोट्यवधी खर्च केले. दहा संघांनी आज 72 खेळाडूंना खरेदी केले. त्यासाठी 230 कोटी रुपयांचा चुराडा करण्यात आला. लिलावानंतर मुंबई, चेन्नई, आरसीबीसह दहा संघ कसे असतील, याची चर्चा सुरु झाली आहे. पाहूयात… आयपीएल 2024 मध्ये दहा संघ कोणत्या खेळाडूसह मैदानात उतरणार आहेत.
चेन्नईच्या ताफ्यात कोण कोण?
अजय मंधवाल, अजिंक्य रहाणे, दीपक चहर, डेवॉन कॉनवे, महीश तिक्ष्णा, मथिशा पथिराणा, मिचेल सँटनर, मोईन अली, एमएस धोनी,मुकेश चौधरी, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, राजवर्धन हंगारकेकर, रविंद्र जाडेजा, ऋतुराज गायकवाड, शैख रशीद, शिवम दुबे, सिमरजीत सिंह, तुषार देशपांडे
चेन्नईने कुणाला घेतले?
डॅरेल मिचेल Daryl Mitchell (14 कोटी)समीर रिझवी Sameer Rizvi ( 8.4 कोटी )शार्दूल ठाकूर Shardul Thakur (4 कोटी)मुस्तफिजुर रहमान Mustafizur Rahman (2 कोटी)रचिन रविंद्र Rachin Ravindra (1.80 कोटी) अविनाश रॉय Avanish Rao Aravelly (20 Lakh)
दिल्ल्याच्या संघात कोण कोणते शिलेदार –
अभिषेक पोरेल, अॅनरिक नॉर्खे, अक्षर पटेल, डेविड वॉर्नर, ईशांत शर्मा, कुलदीप यादव, ललीत यादव, लुंगी एनगिडी, मिचेल मार्श, मुकेश कुमार, प्रविण दुबे, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, खलील अहमद, विकी ओत्सवाल, यश धुल
दिल्लीने लिलावात कोण कोण घेतले?
कुमार कुशगरा Kumar Kushagra (7.20 कोटी ) झाय रिचर्डसन Jhye Richardson (5 कोटी)हॅरी ब्रूक Harry Brook (4 कोटी)सुमित कुमार Sumit Kumar (1 कोटी)शाय होप Shai Hope (75 लाख)ट्रिस्टन स्टब्स Tristan Stubbs (50 लाख)राशीख दर Rasikh Dar (20 लाख)रिकी भूई Ricky Bhui (20 लाख रुपये)स्वस्तिक चिकारा Swastik Chhikara ( 20 लाख )
गुजरातचे टायटन्स कोण कोणते ?
अभिनव सदरंगानी, बी. साई सुधारसन, दर्शन नळकांडे, डेव्हिड मिलर, जयंत यादव, जोशुआ लिटल, केन विल्यमसन, मॅथ्यू वेड, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, नूर अहमद, आर. साई किशोर, राहुल तेवतिया, रशीद खान, शुभमन गिल, विजय शंकर, वृद्धिमान साहा
गुजरातने कोणते खेळाडू खरेदी केले ?
स्पेनसर जॉनसन spencer johnson (10 कोटी)शाहरुख खान Shahrukh Khan (7.40 कोटी)उमेश यादव Umesh Yadav (5.80 कोटी)रॉबिन मिन्ज Robin Minz (3.6 कोटी ) सुशांत मिश्रा Sushant Mishra (2.2 कोटी)कार्तिक त्यागी Kartik Tyagi (60 लाख)अजमतुल्लाह ओमरजई Azmatullah Omarzai (50 लाख)मानव सुतार Manav Suthar (20 लाख)
कोलकात्याचे नाईट रायडर्स कोण कोण ?
आंद्रे रसेल, अनुकुल रॉय, हर्षित राणा, जेसन रॉय, नीतीश राणा, रहमानउल्ला गुरबाज, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, सुनील नरेन, सुयश शर्मा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, व्यंकटेश अय्यर
कोलकात्याने कोण कोणत्या खेळाडूंना घेतले ?
मिचेल स्टार्क Mitchell Starc (24.75 कोटी)मुजीब रहमान Mujeeb Rahman (2 कोटी)शरफन रुदरफोर्ड Sherfane Rutherford ( 1.5 कोटी ) गस अॅटकिन्सन Gus Atkinson (1 कोटी )चेतन साकरिया Chetan Sakariya (50 लाख)केएस भरत K.S. Bharat (50 लाख)मनिष पांडे Manish Pandey (50 लाख )अंगक्रिश रघुवंशी Angkrish Raghuvanshi (20 लाख ) रमनदीप सिंह Ramandeep Singh (20 लाख ) शाकीब हुसेन Sakib Hussain (20 लाख )
लखनौचे सुपर जायंट्स कोण कोण ?
अमित मिश्रा, आयुष बडोनी, दीपक हुडा, देवदत्त पडिक्कल (ट्रेड), के. गौतम, केएल राहुल, क्रुणाल पंड्या, काइल मेयर्स, मार्कस स्टोयनिस, मार्क वुड, मयंक यादव, मोहसीन खान, नवीन उल हक, निकोलस पूरन, प्रेरक मंकड, क्विंटन डी कॉक, रवी बिश्नोई, यश ठाकूर, युद्धवीर चरक
लखनौ सुपर जायंट्स लिलावात कुणाला केले खरेदी?
शिवम मावी Shivam Mavi (6.4 कोटी)एम.सिद्धार्थ M. Siddharth (2. 40 कोटी)डेविड विली David Willey (2 कोटी)अशन टर्नर Ashton Turner (1 कोटी)अर्शिन कुलकर्णी Arshin Kulkarni (20 लाख)मोहम्मद अर्शद खान Mohd. Arshad Khan ( 20 लाख )
मुंबई इंडियन्सचे शिलेदार कोण कोणते ?
आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, डेवाल्ड ब्रेविस, इशान किशन, जेसन बेहरेनडॉर्फ, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, एन. तिलक वर्मा, नेहल वढेरा, पियुष चावला, रोहित शर्मा, रोमॅरियो शेफर्ड (ट्रेड), शॅम्स मुलानी, सूर्य कुमार यादव, टिम डेव्हिड, विष्णू विनोद, हार्दिक पंड्या (ट्रेड)
मुंबईने लिलावात कोणत्या खेळाडूवर डाव खेळला? गेराल्ड कोएत्जी Gerald Coetzee (5 कोटी)नुवान तुषारा Nuwan Thushara (4.80 कोटी)दिलशान मधुशंका Dilshan Madushanka ( 4.6 कोटी)मोहम्मद नबी Mohammad Nabi (1.5 कोटी)श्रेयस गोपाल Shreyas Gopal (20 लाख)नमन धीर Naman Dhir (20 लाख)अंशुल कंबोज Anshul Kamboj ( 20 लाख ) शिवालीक शर्मा Shivalik Sharma (20 लाख)
पंजाबमध्ये कोणते किंग्स?
अर्शदीप सिंग, अथर्व तायडे, हरप्रीत ब्रार, हरप्रीत भाटिया, जितेश शर्मा, जॉनी बेअरस्टो, कागिसो रबाडा, लियाम लिव्हिंगस्टोन, नॅथन एलिस, प्रभसिमरन सिंग, राहुल चहर, ऋषी धवन, सॅम कुरन, शिखर धवन, शिवम सिंग, सिकंदर रझा, विद्वा कावेर.
पंजाबने लिलावात खरेदी केलेले खेळाडू कोणते ?
हर्षल पटेल Harshal Patel (11.75 कोटी)रायली रुसो Rilee Rossouw (8 कोटी)ख्रिस वोक्स Chris Woakes (4.2 कोटी)विश्वनाथ प्रताप सिंह Vishwanath Pratap (20 लाख) शशांक सिंह Shashank Singh (20 लाख) अशुतोष शर्मा Ashutosh Sharma (20 लाख) तनय त्यागराजनन Tanay Thyagarajann (20 लाख) प्रिन्स चौधरी Prince Choudhary (20 लाख)
राजस्थानचे रायल्स कोण कोणते ?
अॅडम झम्पा, आवेश खान (ट्रेड), ध्रुव जुरेल, डोनोव्हन फरेरा, जोस बटलर, कुलदीप सेन, कुणाल राठौर, नवदीप सैनी, प्रसीद कृष्णा, आर. अश्विन, रियान पराग, संदीप शर्मा, संजू सॅमसन, शिमरॉन हेटमायर, ट्रेंट बोल्ट, यशस्वी जायस्वाल, युजवेंद्र चहल
राजस्थानने पाच खेळाडू घेतले
रॉवमन पॉवेल Rovman Powell ( 7 कोटी)शिभम दुबे Shubham Dubey (5.8 कोटी)नांद्रे बर्गर Nandre Burger (50 लाख)Tom Kohler-Cadmore (40 लाख )आबिद मुश्ताक (Abid Mushtaq) 20 लाख
आरसीबीच्या ताफ्यात कोण कोणते खेळाडू ?
आकाश दीप, अनुज रावत, दिनेश कार्तिक, फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, हिमांशू शर्मा, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोर, मनोज भंडागे, मयंक डागर (ट्रेड), मोहम्मद सिराज, राजन कुमार, रजत पाटीदार, रीस टोपले, सुयश प्रभुदेसाई, विराट कोहली, वैशाख विजय कुमार, विल जॅक्स, कॅमेरून ग्रीन (ट्रेड)
आरसीबीने सहा खेळाडू घेतले –
अल्जारी जोसेफ Alzarri Joseph (11.5 कोटी)यश दयाल Yash Dayal (5 कोटी)लॉकी फर्गुसन Lockie Ferguson (2 कोटी) टॉम करन Tom Curran (1.5 कोटी)स्वप्निल सिंह Swapnil Singh (20 लाख)सौरव चव्हाण Saurav Chauhan (20 लाख)
सनरायजर्स हैदराबादच्या संघात कोण कोणते 25 खेळाडू ?
अब्दुल समद, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, अनमोलप्रीत सिंग, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, ग्लेन फिलिप्स, हेनरिक क्लासेन, मार्को जॅनसेन, मयंक अग्रवाल, मयंक मार्कंडे, नितीश कुमार रेड्डी, राहुल त्रिपाठी, सनवीर सिंग, शाहबाज अहमद (ट्रेड), टी. नटराजन, उमरान मलिक, उपेंद्र सिंह यादव, वॉशिंग्टन सुंदर
सनरायजर्स हैदराबाद संघाने घेतलेले खेळाडू
पॅट कमिन्स Pat Cummins (20.5 कोटी)
ट्रेविस हेड Travis Head (6.80 कोटी)
जयदेव उनादकट Jaydev Unadkat (1.60 कोटी)
वानंदु हसरंगा Wanindu Hasaranga (1.5 कोटी)
आकाश सिंह Akash Singh (20 लाख)
जाठवेध सुब्रमण्यम Jhathavedh Subramanyan (20 लाख रुपये)