शरद पवार म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात, भुजबळ म्हणतात, लवकरात लवकर मनोमिलन व्हावं!
“भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही. दोन्ही राष्ट्रवादींनी भविष्यात एकत्र यायचं की नाही? हे राष्ट्रवादीच्या नव्या पिढीतील नेतृत्वाने…