CISF Constable Recruitment 2025: कॉन्स्टेबल आणि ट्रेड्समनच्या १,००० हून अधिक पदांची होणार भरती, ‘या’ तारेखापासून करू शकता अर्ज
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) अधिसूचना जारी केली आहे आणि कॉन्स्टेबल आणि ट्रेड्समनच्या भरती परीक्षांसाठी अर्जांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.…