मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. आता मनसे महायुतीच्या प्रचाराला जुंपणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी मोठी घोषणा केली आहे.त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा प्रचार करताना दिसणार आहे. राज ठाकरे यांनी मोदींना पाठिंबा जाहीर केल्यानंतर शनिवारी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. मुंबईत पार पडलेल्या या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली आहे.
Related Posts
आम्ही 13 जुलैपर्यंतच वाट बघणार त्यानंतर…
सरकारने दिलेल्या तारखेपर्यंत वाट पाहू, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. तर सरकारने दिलेल्या तारखेनंतर २८८ पाडायचे की…
जयंत पाटील कार्यकर्त्यांवर संतापले! शिवस्वराज्य यात्रेत गोंधळ
आगामी विधानसभेच्या अनुषंगाने राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाने शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले. गुरुवारी अकोल्यात ही यात्रा पोहोचली. यावेळी आयोजित सभेत…
आमदार भावना गवळी यांनी बांधली पंतप्रधान मोदींना राखी, म्हणाल्या…
आज १९ ऑगस्ट रक्षाबंधन सण आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या राजकारणातही अनेक भाऊ-बहीण आहेत.…