मुंबईतील आग्रा महामार्गावर चांदवड मार्गावर भीषण अपघाताची माहिती समोर आली आहे. अनेक जण जखमी झाले आहेत. मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड जवळील राहुड घाटात एसटी बस आणि ट्रक यांचा भीषण अपघात झाला आहे.चांदवडच्या राहुड घाटात बस-ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 ते 6 प्रवाशी दगवल्याची माहिती समोर आली आहे. ९ ते ९.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. अपघातात काही प्रवासी जखमी झाले आहेत. बसचे टायर फुटून अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
Accident News भीषण अपघात ६ ते ७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
