सांगोल्यात मशिन पेटवण्याचे प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.सांगोला तालुक्यातील एका मतदाराने मतदान मशिन पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली.अधिकाऱ्यांनी त्या तरुणाला पकडुन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.सांगोला तालुक्यातील बादलवाडी येथील घटना समोर आली आहे.दरम्यान जिल्हा प्रशासन या संदर्भात अधिकची माहिती घेतं असून मतदानावर कोणतेही प्रभाव झाले नसल्याचा सागण्यात आले आहे.
चक्क सांगोल्यात मतदान मशिन पेटवून देण्याचा प्रयत्न…
