२०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतलेल्या ‘एमएचटी-सीईटी’ परीक्षेचा निकाल आज संध्याकाळी सहा वाजता जाहीर होणार आहे. राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी पदवी अभ्यासक्रम राबविणाऱ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी ही परीक्षा घेण्यात येते. परीक्षेसाठी तब्बल सात लाख २५ हजार ६४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
Related Posts
मनोज जरांगे पाटलांची शांतता रॅली सोमवारी अहमदनगरमध्ये धडकणार…..
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅली काढली आहे. ही रॅली 12…
Lakshmi Pujan 2024 Muhurat दिवाळीतील लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त, संपूर्ण पूजा पद्धत
हिंदू धर्मात आश्विन महिन्यातील अमावस्या तिथी दिवाळी सण साजरा केला जातो. अमावस्या तिथीच्या प्रदोषकाल आणि निशीथ काल मध्ये देवी लक्ष्मीची…
Rose Day आज वैलेंटाईन वीकचा पहिला दिवस…..
दरवर्षी 7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन सप्ताह सुरू होतो. 7 फेब्रुवारी रोजी रोज डे (Rose Day Message) साजरा केला जातो. लोकं या दिवशी त्यांच्या…