राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी सकाळी ते पंढरपुरात आले होते. त्या वेळी त्यांनी आगामी निवडणुकीच्या संदर्भाने भाष्य केले आहे.विधानसभा निवडणुकीत बहुरंगी लढती पहायला मिळतील. राष्ट्रवादी काँग्रेस तिसरी आघाडी करणार नाही, महायुतीमधूनच निवडणूक लढवेल. तसेच, मुख्यमंत्रिपदाबाबत निवडणुकीनंतर ठरवू, असेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
Related Posts
दसऱ्यानिमित्त महालक्ष्मी देवीला 17 किलो सोन्याची साडी, देवीच्या दर्शनासाठी सकाळपासून गर्दी
विजयादशमीनिमित्त पुण्यातील सारसबाग परिसरातील श्री महालक्ष्मी मंदिरातील देवीच्या मूर्तीला तब्बल 17 किलो सोन्याची साडी परिधान करण्यात आली आहे. देवीला ही…
गुरुवारपासून निवासी डॉक्टर संपावर….
राज्यातील निवासी डॉक्टरांनी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उगारलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील निवासी डॉक्टर म्हणजेच मार्ड डॉक्टरांना आश्वासन मिळूनही…
तेलाच्या डब्यामागे 150 ते 200 रुपयांची वाढ; नवरात्रोत्सव, दिवाळीतही तेजीचा अंदाज
नवरात्रोत्सव व दिवाळीचा सण तोंडावर असतानाच खाद्य तेलाच्या किमतीत डब्यामागे सरासरी १०० ते १५० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य…