उद्या इस्लामपुरात होणार राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा

शनिवार दिनांक 27 जुलैला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निशिकांत दादा युथ फाऊंडेशन तर्फे महाराष्ट्राचा युवा वक्ता या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

ही स्पर्धा शनिवारी 27 जुलैला सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे. स्पर्धकांनी उस्फूर्तपणे या स्पर्धेत सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन आयोजकांतर्फे केले आहे आयोजकांतर्फे केले आहे