राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. अशात मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे मनोज जरांगे पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का याबाबत सतत चर्चा होत आहेत. अता अशात निवडणूक लढवायची की सत्ताधाऱ्यांचे आमदार पाडायचे याबाबतचा निर्णय 20 तारखेला होणार आहे.या विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाची भूमिका काय असणार याचा निर्णय घेण्यासाठी जरांगे पाटील यांनी 20 ऑक्टोंबरला समाजाची बैठक आयोजित केली आहे. यावेळी समाजातील जे कोणी निवडणूक लढवण्यासाठी उत्सक आहेत, त्यांनाही जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीला बोलावले आहे.
Related Posts
फ्रान्समध्ये सापडली छत्रपती शिवरायांची जुनी अप्रकाशित बखर
फ्रान्समध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जुनी अप्रकाशित बखर सापडली आहे. मोडी लिपीतील हस्तलिखीत स्वरुपात ही बखर आहे. या बखरीत छत्रपती…
CTET Exam News: सीबीएसईने सीटीईटी परीक्षेची तारीख बदलली
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने सीटीईटी परीक्षेची तारीख बदलली आहे. अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी ही परीक्षा 15 डिसेंबरला होणार…
गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला सर्वसामान्यांना दिलासा…..
गुढीपाडव्याच्या पावन मुहूर्तावर सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्यांना गुढीपाडव्याच्या पावन पर्वापूर्वीच सरकारी तेल कंपन्यांनी मोठा दिलासा…