महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत 598 जागांसाठी भरती

महापारेषण किंवा महाट्रान्सको ही भारतातील महाराष्ट्र राज्यातील प्रमुख वीज पारेषण कंपनी आहे. 2003 नंतर ते राज्य मालकीच्या वीज कंपन्या, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड, 598 कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उप कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता पदांसाठी महाट्रान्सको भर्ती 2023 (महाट्रान्सको भारती 2023) मध्ये रूपांतरित झाले.

पदाचे नाव & तपशील: 

जा. क्र.पद क्र.पदाचे नावपद संख्या
04/20231कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन)26
05/20232अतिरिक्त कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन)137
06/20233उप कार्यकारी अभियंता (ट्रान्समिशन)39
07/20234सहाय्यक अभियंता (ट्रान्समिशन)390
5सहाय्यक अभियंता (टेलीकम्युनिकेशन)06
Total598

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.     (ii) 09 वर्षे अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे.
  2. पद क्र.2: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.     (ii) 07 वर्षे अनुभव किंवा उपकार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे.
  3. पद क्र.3: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.     (ii) 03 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.
  5. पद क्र.5: इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी.

वयाची अट: 24 ऑक्टोबर 2023 रोजी, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 40 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 40 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.3: 38 वर्षांपर्यंत
  4. पद क्र.4: 38 वर्षांपर्यंत
  5. पद क्र.5: 38 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग:₹700/-, [मागासवर्गीय: ₹350/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाईट: पाहा