Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam: शाळेच्या विद्यार्थ्यांकडून चाहत्यांसाठी आनंदाची बातमी… मराठी सिनेमाची गगन भरारी…
‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ सिनेमा पाहत असताना एका क्षणात बालपण आणि शाळेचे दिवस समोर येतात. सिनेमात खरंच लहाणपणीची आठवण करुन…
