कुणाल कामराविरोधातील 3 गुन्हे मुंबई पोलिसांकडे वर्ग; एकनाथ शिंदेंवरील गाणं भोवलं

उपमुख्यमंत्री एकनात शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर करणारा स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराविरोधातील तीन गुन्हे खार पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहेत.…

दोन कोटींची मागणी करत सहा वर्षाच्या मुलाचे अपहरण, शाळेत सोडणारा रिक्षावाला निघाला अपहरणकर्ता

दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी शाळेत सोडणाऱ्या रिक्षावाल्यानेच त्याचा साथीदारांसोबत एका सहा वर्षाच्या मुलाचे अपहरण केले. मुलाचे अपहरण झाल्याची माहिती रिक्षावाल्यानेच…

‘कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी घुलेला मारहाण…’, सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींचा जबाबात खळबळजनक खुलासा

सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखांनी घुलेला मारहाण केली, असं आरोपी जयराम चाटे आणि महेश केदारच्या जबाबात उल्लेख करण्यात आला आहे.…

दिशा सालियानप्रकरणात नवा ट्विस्ट; हत्या की आत्महत्या, मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासे काय

बॉलिवूड सेलिब्रिटी टॅलेंट मॅनेजर दिशा सालियान मृत्यूप्रकरण तापलेले आहे. सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिचे वडील सतीश…

Santosh Deshmukh Case : मोठी बातमी! संतोष देशमुखांना आम्हीच संपवले, पोलिसांसमोर आकाच्या चेल्यांनी सगळं कबूल केलं

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे. वाल्मीक कराड याच्या गँगमधील तीन जणांनी संतोष देशमुख यांची…

प्रेमासाठी वाट्टेल ते ! गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी पैसे नव्हते,त्याने थेट 14…

प्रेमात पडलेला माणूस काहीही करू शकतो, वाट्टेल ते करण्याची तयारी असते. चंद्र-तारे तोडून आणण्याची भाषाही प्रेमवीर करत असतात. पण छत्रपती…

Disha Salian Case : सुशांत सिंह राजपूतच्या क्लोजर रिपोर्टवर दिशा सालियान केसचे वकील निलेश ओझा म्हणाले की….

“कायद्यानुसार क्लोजर रिपोर्टरला काही व्हॅल्यू नाही. त्याचा दुसऱ्या केसवर परिणाम होणार नाही. उदाहरण म्हणजे आरुशी मर्डर केस व इतर केसमध्ये…

बॉयफ्रेंड कापलेले हात-पाय घेऊन झोपला तर पत्नी धड… सौरभ प्रकरणात क्रूरतेची हद्दच पार

मेरठच्या सौरभ राजपूत हत्याकांडात रोज नवनवे आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांनी सौरभ राजपूतची…

महाराष्ट्रात बाप-लेकीच्या नात्याला काळिमा! दीड वर्षांनी आरोपी अटकेत; नेमकं काय घडलं?

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सातत्याने ऐरणीवर येत आहे. त्यातच बलात्कार, हत्या, खून, अपहरण या घटनांमध्येही सातत्याने…

धक्कादायक, रंगपंचमी खेळताना गुदद्वारात पाण्याचा फवारा मारल्याने तरुणाचा मृत्यू, टिटवाळ्यातील घटना

होळीच्या दुसऱ्यादिवशी रंगपंचमी असते. त्याला धुलीवंदनही म्हणतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही संपूर्ण राज्यात रंगपंचमी उत्साहात साजरी झाली. रंगपंचमीच्या दिवशी लोक जुन वैर…