सांगोला नगरपरिषद निवडणूक, शनिवारी अध्यक्षपदासाठी ५ तर सदस्यपदासाठी २५ अर्ज दाखल
सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२५ साठी सोमवार दि.१० नोव्हेंबर पासून नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यासाठी सुरुवात झाली असून शनिवार दि.१५ नोव्हेंबर अखेर अध्यक्षपदासाठी…
