19 डिसेंबरला देशाच्या राजकारणात मोठा भूकंप! मराठी माणूस पंतप्रधानपदी? काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
देशाच्या राजकारणात आतापर्यंतचा सर्वात मोठा राजकीय भूकंप येणार आहे. 19 डिसेंबर रोजी देशाचा पंतप्रधानच बदलणार आहे. देशाच्या पंतप्रधान पदी मराठी…
