देशात 1 एप्रिलपासून अनेक आर्थिक बदल झाले आहेत. त्याचबरोबर सर्वसामान्यांना औषधांबाबत मोठा धक्का बसला आहे, कारण आजपासून 384 हून अधिक औषधे महाग झाली आहेत. औषधांचे दर सुमारे 12 टक्क्यांनी वाढले आहेत.अशा परिस्थितीत आता लोकांना अँटीबायोटिक्सपासून ते पेनकिलरपर्यंत अशा औषधांसाठी अधिक पैसे खर्च करावे लागतील.कॅन्सर, हृदयविकार, ॲनिमिया, मलेरिया, अँटी सेप्टिक यासह अनेक औषधे आजपासून नवीन दरात उपलब्ध होणार आहेत. वार्षिक घाऊक किंमत निर्देशांका (WPI) नुसार औषधांचे दर वाढवण्याची परवानगी सरकारने फार्मास्युटिकल कंपन्यांना दिली आहे. नियमानुसार औषध कंपन्या वर्षभरात केवळ 10 टक्के दर वाढवू शकतात, मात्र यावेळी 2 टक्के म्हणजेच 12 टक्के अधिक दर वाढवण्यात आले आहेत.
Related Posts
महाराष्ट्राला पुन्हा तारीख, आमदार अपात्रतेची सुनावणी पुढे ढकलली
शिवसेनेशी गद्दारी करणाऱया मिंधे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी पुन्हा पुढे ढकलली. शिवसेनेने सादर केलेली भक्कम कागदपत्रे तसेच…
७५व्या प्रजासत्ताक दिनी ७५ रुपयांचे विशेष नाणे! ४० ग्रॅम असणार वजन
यंदा ७५वा प्रजासत्ताक दिन असून तो साजरा करण्यासाठी देशभरात जय्यत तयारी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदा २६ जानेवारीला, प्रजासत्ताकदिनी केंद्र…
मराठा आरक्षणावर मोठी बातमी…..
मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन केले होते. त्या आंदोलनानंतर…