निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार याद्यांचा विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रम नियोजित केला आहे. त्यासाठी विशेष शिबिर होणार आहे.६ ते २० ऑगस्ट प्रारूप मतदार यादीवरील दावे आणि हरकती स्वीकारणे, ११, १७, १८ ऑगस्टला विशेष शिबिर होणार आहेत. यावेळी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना शिबिराच्या ठिकाणी उपस्थित राहणे अनिवार्य केले आहे, अशी माहिती हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे सहायक मतदान नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार सुशील बेल्हेकर, निवडणूक नायब तहसीलदार संजय पुजारी यांनी दिली.
Related Posts
अंबप येथे पावसाने घर कोसळले….
हातकणंगले तालुक्यातील अंबप येथे राजेंद्र कांबळे यांचे घर पावसाने कोसळले. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण या कुटुंबाचे सुमारे…
विठ्ठल- बिरोबाच्या नावानं चांगभलं च्या जयघोषात पट्टणकोडोली यात्रेला सुरुवात! फरांडेबाबांची भाकणूक….
विठ्ठल-बिरोबाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात, ढोल-कैताळांच्या निनादात, भंडाऱ्याच्या अखंड उधळणीत मोठ्या भक्तिमय वातावरणात हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथील प्रसिद्ध श्री विठ्ठल बिरदेवाच्या…
साजणीत खास. मानेंच्या हस्ते घरकुलांचा गृहप्रवेश!
हातकणंगले तालुक्यातील साजणी येथे प्रधानमंत्री आवास योजना मधील पूर्ण झालेल्या घरकुलांचा गृहप्रवेश समारंभ खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते संपन्न झाला.…