कोरोची ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे विविध मागणीसाठी काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे या आंदोलनास ग्रामपंचायतीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. कोरोची ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन शुक्रवार १६ ऑगस्ट पासून करण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामपंचायतीशी संबंधित सरपंच ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामरोजगार सेवक, संगणक परिचालक यांनी बेमुदत काम बंद आंदोलन केलेले आहे.
नियमित व सन्मानजनक मानधन, भत्ता मिळावे सरपंचांना १५ हजार, उपसरपंचांना १० हजार तर सदस्याला तीन हजार मानधन मिळावे ग्रामपंचायत संबंधित सर्व घटकांना, राजवर्धन ठाणेकर, भारतीय आवळे, विमा, पेन्शन, निश्चित वेतन लागू सखुबाई आवळे कल्पना माने व इतर करावे मुंबईत सरपंच भवनाची सर्व ग्रामपंचायत कर्मचारी तसेच स्थापना करावी आदि मागणीसाठी सर्व पाणीपुरवठा कर्मचारी यांचा सुरू असलेल्या आंदोलनास सरपंच जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे