आपल्या सांगोला शहरात आयोजित दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान अंतर्गत नोंदणी व तपासणी शिबिर विशेष मोहिमेस डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी भेट दिली. यावेळी अनेक नागरिकांची नोंदणी पूर्ण न झाल्याने त्याची मुदत वाढवून मिळावी व अधिकचे कॅम्प भरवावे अशी मागणी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशी संपर्क साधून त्यांनी केले. यावेळी लवकरच यावर सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा आहे.
Related Posts
नीरा भीमा कारखान्याचा रू.२५०० ऐवजी रू.२७०० पहिला हप्ता जाहीर
शहाजीनगर येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याने चालु सन २०२३ २४ च्या हंगामामध्ये गाळप होणान्या ऊसाला पहिला हप्ता रु.२५०० प्रति…
माजी आमदार दिपकआबांची सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड!
जिल्ह्याचा सर्वांगीण विकासात सर्वात महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या जिल्हा नियोजन समितीवर (डी.पी.डी.सी.) विशेष निमंत्रित सदस्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार…
मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांचा सांगोल्यात शनिवार, रविवारी होणार गावभेट व जनसंवाद दौरा
सांगोला तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाधिकारी मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी नुकताच गावभेट व जनसंवाद दौरा केला होता. आता शनिवारी…