वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीमध्ये विकास कामांचा सध्या धडाका सुरू आहे. आमदार प्रकाश आवाडे यांच्याकडून विधानसभा निवडणुकीत दिलेल्या वचनांची पूर्तता होत असून प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेले प्रश्न एकापाठोपाठ एक मार्गी लावत आहेत. आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नातून पुन्हा एकदा महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत 28 कामांसाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. यासंबंधीतील अध्यादेश नगर विकास विभागाने शुक्रवारी जाहीर केला आहे. त्यामुळे आता शहरातील प्रलंबित नागरी सुविधांची पूर्तता होऊन वस्त्रनगरीचा कायापालट होण्यास मदत होणार आहे.
Related Posts
कुरुंदवाड मधील खून प्रकरणी इचलकरंजीतील संशियितांनाअटक
कुरुंदवाड-नृसिंहवाडी रस्त्यावरील शेतात एकाचा रविवारी सायंकाळी खून करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी कुरुंदवाड येथील 2, इचलकरंजी येथील 1 तर विटा…
इचलकरंजीत भरदिवसा साडेतीन लाखाची चोरी!
अलीकडच्या काळात चोरीच्या प्रमाणात भरपूर वाढ झालेली पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी भरदिवसा चोरीचे प्रकार उघडकीस येत आहे. असाच एक…
आमदार आवाडे यांच्या प्रयत्नाला यश! इचलकरंजीत हायमास्ट दिव्यांसाठी 10 कोटींचा निधी मंजूर
इचलकरंजी हे वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र असून शहराचा औद्योगिक विस्तार झपाट्याने होत चालला आहे. त्या मानाने इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने सोयी-सुविधाही पुरविण्याचा…