हुपरी येथील सिटीसर्वेचा प्रश्न पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या निदर्शनास आणून देत हुपरी चांदी हस्तकला उद्योग विकास फाउंडेशनचे अध्यक्ष मोहन खोत यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता. पालकमंत्र्यांनी सिटी सर्वेसाठी अंदाजित खर्चाचा तपशील भूमी अभिलेख खात्याला सादर करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने सात कोटी 18लाख 88 हजार 792 रुपयांचा खर्चाचा तपशील हुपरी नगरपरिषद कार्यालयाकडे पाठवण्यात आलेला आहे. त्यामुळे हुपरी येथील 57 वर्षापासून प्रलंबित सिटीसर्वेचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
Related Posts
हुपरीत गुंतवणूकदारांचा ठकसेनच्या दारात ठिय्या….
हुपरी येथील फसवणूक प्रकरणी गुंतवणूकदारांनी केलेल्या ठिय्या आंदोलनाला ठकसेनने महत्व दिले नाही तर आंदोलकांना ठकसेनच्या कुटुंबातील लोक हुसकावून लावण्याचा प्रयत्न…
काँग्रेससह महाविकास आघाडी महिलांच्या सुरक्षिततेसाठी योग्य पर्याय- प्रियांका आवळे
हुपरी येथील वाळवेकर नगर, संभाजी मानेनगर झोपडपट्टी, होळकर नगर, शाहूनगर, शिवाजीनगर, विशाल नगर आदीसह शहरातील वसाहतीत आयोजित पदयात्रा, घर टू…
हुपरीत अत्याधुनिक प्रशिक्षण संस्था उभारण्याची गरज
हुपरी शहरातील प्रत्येक घरात चालणारा परंपरागत चांदी उद्योग आजही तग धरून टिकून आहे. या उद्योगाला आधुनिकीकरणासह हायटेक तंत्रज्ञानाची गरज आहे.…