सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागलेले आहे. प्रत्येक पक्षाच्या मतदार याद्या प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे इच्छुकांची धावपळ सुरू आहे कोणाला उमेदवारी मिळणार याविषयी चर्चांना उधान देखील आलेले पाहायला मिळत आहे.अशातच हातकणंगले विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार राजूबाबा आवळे यांची उमेदवारी निश्चित आहे. त्यामुळे हक्काच्या जागेवर पाणी सोडावे लागणारे असल्याने ठाकरे सेनेचे डॉ. सुजित मिणचेकर अस्वस्थ आहेत. त्यांना न्याय देण्यासाठी गेले तीन दिवसांपासून मातोश्रीवर खलबत्ते सुरू आहेत. काँग्रेसने सांगली लोकसभा मतदारसंघात राबवलेला पॅटर्न हातकणंगलेत राबविण्याच्या तयारीत ठाकरे सेना आहे.
Related Posts
इचलकरंजीतून राहुल आवाडेच उमेदवार! हातकणंगले आणि शिरोळमधूनही……
सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. इचलकरंजीमधून विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांनी आपल्या मुलाची उमेदवारी जाहीर केली आहे. राहुल आवाडे…
राजकीय भूकंपाने सोलापूर हादरले, शिंदे आणि अजितदादा गटाला मोठं खिंडार
विधानसभा निवडणुकीआधी राज्याच्या राजकारणात मोठे बदल होत आहेत. राजकीय उलथापालथींना सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात महायुतीला मोठा धक्का बसला आहे.…
खानापूर मतदारसंघातील वंचितच्या उमेदवारीचा निवडणुकीत कुणाला होणार फायदा आणि कुणाला तोटा
सांगली जिल्ह्यातील खानापूर विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचा (Bahujan Aghadi) उमेदवार जाहीर झाला आहे. खानापूर तालुक्यातील नागेवाडीचे संग्राम माने यांची…