पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी पक्षाकडे होता आणि भविष्यात राहील या यासंदर्भातील निर्णय हा खा.शरद पवार व महाविकास आघाडीचे मुख्य नेते घेतील असे प्रतिपादन खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केले आहे.पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अनिल सावंत यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. अनिल सावंत यांच्या नामनिर्देशन पत्राला तुतारीचा एबी फॉर्म जोडण्यासाठी खा. धैर्यशील मोहिते-पाटील हे पंढरपूर येथे आले होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलत होते.
Related Posts
सांगोला येथे मराठा आरक्षण आंदोलनाला मुस्लिम समाजाचा पाठिंबा
राज्यभर सुरू असलेला मराठा समाज बांधवांचा आंदोलनाला सांगोला शहर व तालुक्यातील (Reservation)मुस्लिम बांधवांनी मुस्लिम समाजाचे प्रमुख हाजी शब्बीरभाई खतीब यांच्या…
भरधाव कारणने दुचाकीस ठोकरले; एक ठार तर एक गंभीर जखमी
भरधाव डस्टर चारचाकी गाडीने दुचाकीस समोरून जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला.…
सांगोला नगर परिषदेची पाच मजली इमारत साकारली जाणार १५ कोटींतून
ब्रिटिशकालीन इमारत अपुरी पडू लागल्याने १९७९ मध्ये २.७४ लाख रुपये खर्चुन सांगोला नगर परिषद उभारली होती. १९७४ ते १९७९ या…