फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी?

महाराष्ट्रात राजकीय घडमोडींना वेग आला आहे. येत्या 16 डिसेंबरपासून विधिमंडळाचं अधिवेशन सुरु होणार आहे. त्याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. येत्या दोन दिवसात फडणवीस सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपधविधी (Devendra Fadnavis Government Cabinet Expansion) होणार आहे. फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये शिवसेनेचे 13 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे.