मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिल्याची कथित कॉल रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये वाल्मिक कराड समर्थक आणि जरांगे समर्थक यांच्यातील संभाषण असल्याचा दावा करण्यात येत असून, त्यात थेट “मनोज जरांगे यांना गोळ्या घालून जीव मारणार” असल्याचे वक्तव्य करण्यात आल्याचे ऐकू येते. याच संभाषणात जरांगे समर्थकालाही धमकावण्यात आले आहे.
Related Posts
मुंबईतील काँग्रेस नेत्याचा महाविकास आघाडीला मोठा झटका
पुढच्या काही दिवसात राज्यात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम लागणार आहे. त्याआधी मुंबईतील काँग्रेस नेत्याने एक मोठी मागणी…
विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा अपघात! एकाचा मृत्यू तर २० जण जखमी
मित्रांनो आजकाल तुम्ही अपघातांच्या प्रमाणामध्ये खूपच वाढ झालेली पाहतच असाल. बरेचजण इतरत्र देवदर्शनासाठी तसेच फिरण्यासाठी जात असतात. परंतु यामध्ये अपघात…
Weather Update : आजही अवकाळी पाऊस! पुढील काही दिवसात तापमान वाढणार
राज्यासह देशाच्या हवामानावर वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव कायम आहे. त्यामुळे देशात काही भागात आजही पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. भारतीय हवामान…
