खासदार धैर्यशील माने यांच्या वाढदिवसानिमित्त पट्टणकोडोली येथे केंद्रीय प्राथमिक शाळा कन्या विद्यामंदिर पट्टणकोडोली येथील गरजू व गरीब मुलींना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. सुमारे 270 मुलींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
खासदार धैर्यशील माने यांच्या वाढदिवसानिमित्त पट्टणकोडोली मध्ये शैक्षणिक शालेय साहित्य वाटप
