मेष
आज कोणतेही महत्त्वाचे निर्णय न घेता शांत बसणे सोयीस्कर ठरेल.
वृषभ
लेखकांना आपल्या लेखन कलेत अनेक कौशल्य दाखविता येतील. महिलांच्या कलांना उत्तेजन मिळेल.
मिथुन
प्रसिद्धीच्या झोतात याल. नवनिर्मितीचा आनंद लुटाल.
कर्क
मुलांच्या कर्तुत्वाचा आनंद घ्याल. शुभ घटना घडतील.
सिंह
प्रेमात पडायची इच्छा असणाऱ्यांना जोडीदार भेटेल.
कन्या
शत्रूंना गारद करण्याची संधी मिळेल. आत्मविश्वास बळावेल.
तूळ
आर्थिक चंचल भासली तरी कोठूनही मदत मिळू शकते.
वृश्चिक
नोकरी व्यवसायात धडाडी दाखवून वरिष्ठांची मर्जी संपादन कराल.
धनु
अंथरूण पाहून पाय पसराल. शांत वृत्ती ठेवून काम कराल.
मकर
जवळच्या लोकांमध्ये थोडे मतभेद झाल्यामुळे निराश व्हाल.
कुंभ
आज फक्त स्वतःचाच विचार कराल. व्यवसायात धाडसाची बाजू थोडी कमी पडेल.
मीन
कधी कधी अति चिकित्सा कराल. मनाचा मोकळेपणा दिलदारपणा विसरल्यासारखा वाटेल.