विट्यात पार्किंगची समस्या बनली गंभीर, प्रश्न मार्गी लावण्याची मागणी

सध्या अनेक भागात वाहतुकीची समस्या सऱ्हास पहायला मिळतच आहे. वाहतूक कोंडीमुळे अपघातांच्या प्रमाणात तसेच वाहन चालविण्यासाठी अडचण होत राहते. विटा शहरात मोठ्या प्रमाणात तालुक्यांतील लोकांची वर्दळ असते. त्यातच सर्वत्र वाहतूक कोंडीही नित्याचीच बाब झालेली आहे. असे असताना भाजीमंडईकडे जाणाऱ्यांनी वाहन पार्किंग करण्यासाठी आमदारांच्या निवासस्थान समोरून भाजीमंडईकडे जाणाऱ्या रस्त्याचा वापर केला. गाड्या एवढ्या मोठ्या प्रमाणात पार्किंग केल्या होते की चालत जाणाऱ्या माणसांना त्याचा विटा शहरात वाहतूक कोंडीही त्रास होत होता.

गाड्या इतक्या नित्याचीच बाब बनलेली आहे. मोठ्या प्रमाणात पार्किंग केलेल्या विटा नगरपालिका प्रशासनाच्या असतात की तिथे वास्तव्य करणाऱ्या उदासीनतेमुळे शहरातील पार्किंगचे लोकांना घरातून आत बाहेर गेल्या अनेक वर्षापासून भिजत करण्यासही अडचणी येत होत्या.मात्र घोंगडे पडले आहे.विटा शहरातील मायणी रस्ता, कराड रस्ता, मुख्य चौक याठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. त्यातच आता भाजीमंडईकडे जाणाऱ्या रस्त्यालाही वाहतूक कोंडी झाल्यामुळे यावर नगरपालिका प्रशासन काय उपाययोजना करणार ? असा संतप्त सवाल या परिसरातील नागरीक करीत आहेत.

विटा शहरातील प्रमुख रस्त्यांचीही तीच अवस्था आहे. विटयात दुचाकी, चारचाकी पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. विटा नगरपालिकेचा वर्षानुवर्षे पार्किंग आराखडा कागदावर आहे. त्याची प्रत्यक्षात अद्यापही कृती झालेली नाही. प्रशासकानी तातडीने या प्रश्नी गांभीर्यपूर्वक लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी होत आहे.